पाकिस्तानात दाऊदचे नऊ ठिकाणं

पाकिस्तानात दाऊदचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ ठिकाणं आहेत. दाऊद पाकिस्तानात असल्याचे सबळ पुरावे भारताकडे आहेत. दाऊदच्या पासपोर्टची माहिती आणि त्याच्या परिवारातील सर्वांची माहितीचे दस्तऐवज भारताकडे आहे. 

Updated: Aug 26, 2015, 07:50 PM IST
पाकिस्तानात दाऊदचे नऊ ठिकाणं title=

कराची  : पाकिस्तानात दाऊदचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ ठिकाणं आहेत. दाऊद पाकिस्तानात असल्याचे सबळ पुरावे भारताकडे आहेत. दाऊदच्या पासपोर्टची माहिती आणि त्याच्या परिवारातील सर्वांची माहितीचे दस्तऐवज भारताकडे आहे. 

दाऊदचं पहिल ठिकाणं
पाकिस्तानात दाऊद इब्राहिमचा पहिलं ठिकाण कराची शहरात क्लिफटनमध्ये अब्दुल्ला शाह गाजीच्या दर्ग्याजवळ मोईन पॅलेसमध्ये आहे. 

दाऊदचं दुसरं ठिकाण 
दाऊद कराचीतील डिफेंन्स हाऊसिंग एरियातील पाचव्या फेजमधील 6/A ख्याबान तंजीम येथे राहतो. 

दाऊदचं तिसरं ठिकाण
मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य दोषी तिसरं ठिकाणं इस्लामाबादपासून वीस किलोमीटर अंतरावर इस्लामाबाद मुरी रोडवर भोभान डोंगरावर आयएसआयचा एक सेफ हाऊस आहे. 

दाऊदचं चौथं ठिकाण 
इस्लामाबादच्या मारगाला रोड़ची गल्ली क्रमांक २२ मधील २९ क्रमांकाचे घर

दाऊदचे पाचवे ठिकाण 
कराचीत आमिर खान रस्त्यावरील ब्लॉक क्रमांक ७-८ च्या सीपी बाजार सोसायटीत १७ क्रमांकाचे घर 

दाऊदचे सहावे ठिकाण 
कराचीत DHA अॅक्टेशनचे फेज ५ मधील ३० वी गल्ली 

दाऊदचे सातवे ठिकाण 
कराचीतील अब्दुल्ला शाह गाजी साब यांच्या मजारीजवळ 

दाऊदचे आठव ठिकाण 
कराचीचे क्लिफटनमध्ये तलवार एरियातील परदेसी हाऊस-३ जवळ महेरान चौकातील आठवा मजला. 

दाऊदचे नववे ठिकाण 
कराची नुरियाबाद डोंगरातील पॅलेशियल बंगला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.