गर्ल फ्रेन्डचा असा 'कडेलोट' कधीही करू नका

बंजी जम्पिंगचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? यात सुरूवातीला अनेक जण घाबरून जातात.

Updated: Sep 22, 2015, 06:12 PM IST

पहिला व्हिडीओ

दरीत ढकलून दिल्यानंतर काय झालं पाहा

बंजी जम्पिंगचा थरार तुम्ही कधी अनुभवला आहे का? यात सुरूवातीला अनेक जण घाबरून जातात, तसंच एकाच्या गर्लफ्रेन्डचं झालं, काऊंटडाऊन करूनही ती कड्यावरून उडी मारायला तयार नव्हती.

काऊंटडाऊन करणारेही थकले, मग एक थरार उडवून टाकणारा क्षण आला आणि बॉयफ्रेन्डले गर्लफ्रेन्डचा कडेलोटच केला, पाहा व्हिडीओत...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.