फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या युवकाला अटक

Updated: Feb 10, 2016, 04:25 PM IST

नवी दिल्ली : जलपैगुडी जिल्ह्यातील मालबाजजारमध्ये फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी रोहित पासीला अटक करण्यात आल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. मालबाजार नगरपालिकेच्या ११ नंबर वार्डात तृणमूलच्या पार्षद पुलिन गोलदारने याप्रकऱणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.