पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोनं प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्ली मेट्रोनं प्रवास केलाय. ढोला कुवा स्टेशन ते द्वारकापर्यंतचा प्रवास मोदींनी दिल्ली मेट्रोनं केला. 

Updated: Apr 25, 2015, 10:55 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोनं प्रवास title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्ली मेट्रोनं प्रवास केलाय. ढोला कुवा स्टेशन ते द्वारकापर्यंतचा प्रवास मोदींनी दिल्ली मेट्रोनं केला. 

श्रीधरनजी आपल्याला दिल्ली मेट्रोबाबत नेहमी सांगतात. आज प्रवास करण्याचा योग आल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी श्रीधरनजींचे आभारही मानले.

पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. आपण मेट्रो प्रवासाचा आनंद लुटल्याचं मोदी म्हणाले.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.