पणजी : पणजीचे महापौर सुरेंद्र फर्ताडो यांना खाडीतील सफाईची पाहणी करणं चांगलंच महागात पडलं आहे. सफाईची पाहणी करतानाच होट उलटली आणि महापौरांसह सहा जण पाण्यात पडले. फर्ताडो यांच्याबरोबर काही अधिकारी आणि पत्रकार होते. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.
WATCH: Panaji Mayor Surendra Furtado and 6 others fall in creek during a de-weeding drive.All escape unhurt #Goahttps://t.co/4nEDg0Pdht
— ANI (@ANI_news) June 27, 2016