www.24taas.com, वृत्तसंस्था,नवी दिल्ली
इंटरनेटचा वापर मोठया प्रमाणात भारतात होतो. त्याचप्रमाणे ऑनलाईन बॅंकीगमध्ये भारत अग्रेसर आहे. परंतु आता ऑनलाईन बॅंकीगमध्ये वायरस आल्याचे समजते.
या वायरसबाबत येत असलेल्या अडचणीत ऑनलाईन बॅंकीगमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागलाय.
सायबर सेक्युरिटी फर्म ट्रेन्ड माइक्रोच्या अहवालानुसार, जानेवारी-मार्च 2014 च्या एक प्रभावी कायदा करण्याची सूचना सायबर एजन्सीला दिली होती.
अहवालाच्या माहितीनुसार,ऑनलाईन बॅंकीगच्या वायरसच्या प्रकरणी पहिल्या तीनमध्ये भारताचा क्रमांक आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर जपान असल्याचे समजते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.