SHOCKING व्हिडिओ! महिलेची वृद्ध महिलेला मारहाण..

 काही दिवसांपूर्वी एक सून आपल्या सासूला मारत होती तो व्हिडिओ देशभरात खूप व्हायरल झाला होता. आता असा एक व्हिडिओ सध्या सर्व सोशल मीडिया साइटवर व्हायरल होत आहे.

Updated: May 23, 2016, 05:41 PM IST
SHOCKING व्हिडिओ! महिलेची वृद्ध महिलेला मारहाण.. title=

नवी दिल्ली :  काही दिवसांपूर्वी एक सून आपल्या सासूला मारत होती तो व्हिडिओ देशभरात खूप व्हायरल झाला होता. आता असा एक व्हिडिओ सध्या सर्व सोशल मीडिया साइटवर व्हायरल होत आहे.

एक महिला आपल्या घरातील वयोवृद्ध महिलेला मारहाण करते आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हांला खूप वेदना होतील, तसेच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. 

दिल्लीतील कालकाजी भागातील हा व्हिडिओ असून या दोन महिला कोण आहे हे समजू शकले नाही. 

पाहा धक्कादायक व्हिडिओ