नवी दिल्ली : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भूसंपादन विधेयकातील दुरूस्तीला विरोध केला आहे. शरद पवार यांनी या विषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भूसंपादन विधेयाकातील दुरूस्तीला विरोध दर्शवला आहे.
शरद पवार यांच्या आधी काल भाजपाचा मित्र पक्ष शिवसेनेने देखिल भूसंपादन विधेयकाला विरोध केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूसंपादन विधेयकाला विरोध केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.