चेन्नई : चेन्नईच्या एका रुग्णालयात १८ रूग्णांची हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपॅडिक्स अँड ट्रॉमेटोलॉजी रूग्णालयात ही घटना घडली.
आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेल्या रूग्णांना अचानक वीज गेल्याने ऑक्सीजन मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
मृतांमध्य अशा रुग्णांचा समावेश आहे, ज्यांची हालत खूपच नाजूक होती. सध्या हॉस्पिटलमधील नागरिकांना आता सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूच्या आरोग्य सचिवाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.