सेल्फीच्या नादात ऑस्ट्रेलियन महिला पाण्यात पडली

पाहा या ऑस्ट्रेलियन महिलेला कसं वाचवलं.

Updated: Jan 27, 2016, 12:14 PM IST

जुनागढ : गुजरातच्या जुनागढ सेल्फी काढण्याच्या नादात एक ऑस्ट्रेलियन महिला तलावाजवळच्या खड्यात पडली, स्थानिक नागरिकांना तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. ऑस्ट्रेलियन नागरिक असलेली क्रिडल भारतात पर्यटनासाठी आली आहे.

सेल्फीचा नाद जीवावर बेतू शकतो, काही दिवसापूर्वी मुंबईच्या बँड स्टँडवर अशीच घटना घडली होती. पाहा या ऑस्ट्रेलियन महिलेला कसं वाचवलं.