सरकारकडून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सची संपूर्ण यादी

केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये. 

Updated: Aug 3, 2015, 05:22 PM IST
सरकारकडून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सची संपूर्ण यादी title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये. 

पॉर्नहब, ब्रेझर्स, रेडट्यूब, बँग ब्रदर्स यासारख्या पॉर्नविश्वात चवीनं पाहिल्या जाणाऱ्या साइट्स भारतात ब्लॉक झाल्या आहेत. या साइट्स ओपन करण्याचा प्रयत्न केल्यास 'सक्षम अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार ही साइट ब्लॉक करण्यात आली आहे', असा संदेश स्क्रीनवर झळकत आहे. 

ट्विटरवर #पॉर्न_बॅन हा टॅग अचानक ट्रेण्डमध्ये आल्यानं पॉर्न साइटबंदी उजेडात आली आहे. एमटीएनएल, बीएसएनएल आणि एसीटी सर्विस प्रोव्हायडर्सचा नेट पॅक वापरत असलेल्या इंटरनेट युजर्सकडे या साइट ब्लॉक झाल्या आहेत. 

पाहू या भारतात ब्लॉक करण्यात आलेल्या पॉर्न साइट्सची संपूर्ण यादी क्लिक करा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.