मुंबईत विन्टेज कारचे प्रदर्शन

Feb 23, 2015, 15:40 PM IST
1/5

आर्ट्स ऑटो सीने सेंटरमार्फत विंटेज कारचं प्रदर्शन लीबर्टी थिएटरमध्ये भरवण्यात आलं. फोटो- दिपाली जगताप-पाटील

2/5

मुंबईतल्या नरीमन लाईन्स परिसरात लिबर्टी सिनेमात आज एक वेगळाच सीन मुंबईकरांना पहायला मिळाला. फोटो- दिपाली जगताप-पाटील

3/5

1904 पासून मार्केटमध्ये आलेल्या रोल्स रॉयस, मर्सीडीज बेन्ज, इनविक्टा,पीअर्स अॅरो अशा प्रसिद्ध विंटेज कार्स या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. फोटो- दिपाली जगताप-पाटील

4/5

आर्ट्स ऑटो सीने सेंटरमार्फत विंटेज कारचं प्रदर्शन लीबर्टी थिएटरमध्ये भरवण्यात आलं होतं. फोटो- दिपाली जगताप-पाटील

5/5