1/6
2/6
3/6
बेडसाईड म्युजिक प्लेअर जर तुम्हाला तुमच्या फोनची स्टोअरेज कॅपेसिटी वाढवायचीय तर त्यामध्ये ३२-६४ जीबीचं मायक्रो कार्ड लावा. यामध्ये तुम्ही तुमचं म्युझिक कलेक्शनही कॉपी करून ठेऊ शकता. यावर गाणं किंवा टयुनइन रेडिओसारखे ऑडिओ स्ट्रीमिंग अॅपही इन्स्टॉल केले जाऊ शकतील. यानंतर कॉम्पॅक्ट ब्लु टूथ स्पीकर किंवा डॉकिंग स्टेशन घेऊन त्याला फोनशी कनेक्ट करा. यामुळे, तुम्हाला तुमच्या बेडजवळ ठेवता येईल असा एक मिनी इंटरनेट रेडिओ प्लेअर मिळेल.
4/6
स्पेअर स्काईप क्लायंट फ्री स्काईपच्या साहाय्यानं तुमच्या जुन्या स्मार्टफोनला नेहमीच ऑन राहणारा स्काइप क्लाईंट बनवू शकता. स्काईपचं सेट अप करा, आणि त्याला वाय-फायशी कनेक्ट करून तुमच्या घरात कुठेही ठेवा. यासाठी एखादं अॅक्टिव्ह सिम कार्डही गरजेचं आहे. यामध्ये एचडीएमआयच्या साहाय्यानं डिस्प्लेही तुम्ही मिळवू शकता.
5/6