पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा

Nov 14, 2014, 18:15 PM IST
1/6

पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोर ऑस्ट्रेलियामध्ये  ब्रिस्बेन येथे क्वीन्सलँड विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान यंत्रमानव  

2/6

क्विन्सलँड विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडलेले प्रेझेंटेशन

3/6

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये जी-20 परिषदेची आयोजित करण्यात आलेय. यावेळी नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना.

4/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० संमेलनासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचले असताना भारतीय उच्यायुक्त बिरेन नंदा त्यांना घेण्यासाठी आले असताना.

5/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० संमेलनासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. विमानातून उतरत असताना

6/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० संमेलनासाठी ऑस्ट्रेलियामध्ये  