पाहा अंधेरी-विलेपार्ले दरम्यान घसरलेल्या लोकलचे फोटो

Sep 15, 2015, 11:56 AM IST
1/6

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या लोकलचे ७ डबे घसरले आहेत.

2/6

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरले

3/6

ही घटना अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान घडली आहे.

4/6

ही लोकल विरारहून चर्चगेटकडे जात होती. काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

5/6

पश्चिम रेल्वेच्या लोकलचे घसरले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

6/6