चीनी सैन्याने १५ मिनिटांत नदीवर पूल उभारला

Aug 25, 2015, 12:59 PM IST
1/6

चीनी सैन्याने ५८६ मीटर लांब ताप्तुरता पूल एका नदीवर बनवला, यांगतेझ या नदीवर १५ मिनिटं आणि १३ सेकंदांनी हा ब्रीज उभारण्यात आला. आर्मीच्या ट्रेनिंगचा हा एक भाग आहे, यांगतेझ नदी ही सेंट्रल चीनमध्ये आहे.

2/6

चीन नेहमी शस्त्रसज्ज सैनिकांचे फोटो जास्तच जास्त प्रसिद्धीस देत असल्याचं समोर आलं आहे.

3/6

चीनमध्ये कोणतीही संरक्षण मंत्रालयाशी संबंधित माहिती अथवा बातमी बाहेर प्रसिद्धीस दिली जात नाही, पण ही बातमी बाहेर प्रसिद्धीस देण्यात आली आहे. 

4/6

चित्रात दिसत असल्याप्रमाणे या पुलावरून वाहनांची वाहतूकही सुरू करण्यात आली.

5/6

हा पूल उभारतांना नाव चीनी सैन्याने वापरल्या, प्रत्येक नावला नंबर देण्यात आला होता, एका रांगेत या नाव आडव्या करण्यात आल्या, त्यानंतर पुलाचे कठडे असतात तसे भाग घडीच्या पुलासारखे ठेवण्यात आले.

6/6