या दहा गोष्टी इतरांसोबत शेअर करू नका

Aug 18, 2015, 21:26 PM IST
1/10

गॉगल किंवा चष्मा शेअर करणेदेखील चुकीचे आहे. यामुळे डोळ्यांचे विकार, संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते.

2/10

लहान मुलांना आपण शेअर करायला शिकवतो, पण अशा दहा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही कधीही शेअर करायला शिकवू नका. 

3/10

इतरांसोबत साबण शेअर करणे चुकीचं आहे. यामुळे इन्फेकशनचा धोका असतो. तसेच साबण पूर्णपणे सुकण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे त्यावर बॅक्टेरियल किंवा फंग़ल इंन्फेकशन जडण्याची भीती अधिक असते.

4/10

रेझर ही फार महत्त्वाची वस्तू आहे. त्यावर तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक मळ साचलेला असतो. त्यामुळे तो इतरांसोबत शेअर करू नका. यामुळे फंगल, बॅक्टेरियल इंफेक्शन वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही वापरल्यानंतरही रेझर नीट स्वच्छ करून ठेवावे.

5/10

इअर फोन इतरांसोबत शेअर केल्याने इंफेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे असे करणे टाळा. तसेच महिन्यातून एकदा इअर फोनवरील कवर बदला.

6/10

नख कापण्यासाठी अनेकजण घरात एकच नेलकटर वापरतात. मात्र त्यामुळे इन्फेशन पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नेलकटर वापरण्यापूर्वी ते सॅनिटायझर करून वापरा.

7/10

टुथब्रशदेखील शेअर करणे चुकीचे आहे. यामुळे माऊथ अल्सर, हिरड्यांचे विकार ते अगदी हिपॅटायटीस होण्याची भीती आहे.

8/10

तुम्ही वापरत असलेली कंगवा किंवा हेअर ब्रश नीट स्वच्छ करुनच मगच वापरावी. तसेच ती इतरांसोबत शेअर करणे टाळा. यामुळे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता वाढते.

9/10

हेलमेट असो किंवा हॅट त्या शेअ‍र करू नका. अनेकदा यामुळे डॅन्डरफ किंवा उवा/लिका यांचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते.

10/10

तुम्हांला मेकअप करण्याची किंवा लिपस्टीक लावण्याची सवय असेल पण घाईगडबडीत तुम्ही टचअप करण्यासाठी तुमच्या मैत्रिणींचा मेक अप बॉक्स किंवा लिपस्टीक वापरत असाल तर ते टाळा. कारण या मुळे व्हायरल इंफेक्शन किंवा त्वचेचे विकार जडण्याची शक्यता असते