भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिज 2014

Dec 09, 2014, 12:27 PM IST
1/13

अॅडलेड टेस्ट:मॅच सुरू होण्यापूर्वी विराट कोहली आणि वरूण अॅरॉन आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून... दिवंगत क्रिकेटपटू फिलीप ह्युजला सर्व खेळाडूंनी अशी श्रद्धांजली वाहिली...

2/13

अॅडलेड टेस्ट:डेविड वार्नेरनं ईशांतच्या बाऊंसरवर असा सावध पवित्रा घेतला...

3/13

अॅडलेड टेस्ट:ईशांतच्या बॉलवर शेन वॉटसन असा सावध झाला...

4/13

अॅडलेड टेस्ट: मायकल क्लार्कच्या पाठीला बॉल लागला

5/13

अॅडलेड टेस्ट: ईशांत शर्मानं दुसरी विकेट घेतल्यानंतर साजरा केला आनंद

6/13

अॅडलेड टेस्ट: डेविड वार्नेर बॅटिंग करतांना...

7/13

अॅडलेड टेस्ट:ईशांत शर्मा बॉलिंग करतांना...

8/13

अॅडलेड टेस्ट:ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेविड वार्नेर आपल्या फटक्यानं बॉलला उत्तर देतांना...

9/13

अॅडलेड टेस्ट:मायकल क्लार्क स्ट्रेचिंग करतांना... पहिल्याच टेस्टच्या पहिल्याच दिवशी क्लार्कला दुखापत झाली...

10/13

अॅडलेड टेस्ट:पहिल्याच टेस्टमध्ये डेवि़ड वार्नेरनं सेंच्युरी केल्यानंतर आनंद साजरा करतांना... 

11/13

अॅडलेड टेस्ट: इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाच्या डेविड वार्नेरची विकेट घेतांना... 

12/13

अॅडलेड टेस्ट: इशांत शर्मा मध्यभागी आणि इतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करतांना... 

13/13

अॅडलेड टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा डेविड वार्नेर विकेट गेल्यानंतर जात असतांना... 