नवी दिल्ली : आईचे दूध हे नवजात मुलासाठी अमृत असते. ते गुणकारी आणि आरोग्यवर्धक असते, हे सर्वांना माहित असते.
पण तुम्हांला एक व्हिडिओ दाखविणार आहोत ज्यात काही अॅ़ल्ट लोकांनी बेस्ट मिल्कचा स्वाद घेतला आणि रिअॅक्शन दिल्या.
काहींना हा स्वाद आवडला आणि काही जण प्रतिक्रिया देताना फक्त हसत राहिले.
डॉक्टर साधारणपणे कोणत्याही नवजात शिशूला सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध पिण्याचा सल्ला देतात...
video पाहण्यासाठी click करा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.