VIDEO : 'क्रॉस' पायांची पोझिशन पडू शकते भारी!

अनेक कार्यक्रमांत किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठे मोठे सेलिब्रिटीही पायांवर पाय ठेवून बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील... 'क्रॉस पायां'ची ही पोझिशन जणून फॅशनच झालीय. पण, हेच तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Updated: Mar 23, 2016, 11:56 AM IST
VIDEO : 'क्रॉस' पायांची पोझिशन पडू शकते भारी!  title=

मुंबई : अनेक कार्यक्रमांत किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठे मोठे सेलिब्रिटीही पायांवर पाय ठेवून बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील... 'क्रॉस पायां'ची ही पोझिशन जणून फॅशनच झालीय. पण, हेच तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, अशा पद्धतीनं बसणं तुमच्या पाठिछ्या मनक्यासाठी खूपच भारी पडू शकतं. त्यामुळे तुम्हाला पाठदुखीला सामोरं जावं लागतं.