घरच्या घरी बनवा चटपटीत चवदार हिरवी चटणी

चटपटीत चवदार हिरवी चटणी आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.

Updated: Aug 31, 2016, 03:03 PM IST
घरच्या घरी बनवा चटपटीत चवदार हिरवी चटणी title=

मुंबई: चटपटीत चवदार हिरवी चटणी आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.

हिरव्या चटणी सोबत सॅन्डविच, समोसा, डोसा, इडली असे पदार्थ खायची मज्जाचं वेगळी असते.