विरूद्ध लिंगी लोकांमध्ये असतं आकर्षण? जाणून घ्या का?

नैसर्गिक विरूद्ध लिंगी लोकांमध्ये जास्त आकर्षण असतं, असं दावा अनेक वर्षापासून केला जात आहे.

Updated: Mar 2, 2016, 03:29 PM IST
विरूद्ध लिंगी लोकांमध्ये असतं आकर्षण? जाणून घ्या का?  title=

वॉशिग्टन डीसी : नैसर्गिक विरूद्ध लिंगी लोकांमध्ये जास्त आकर्षण असतं, असं दावा अनेक वर्षापासून केला जात आहे.

मात्र एका नव्या शोधानुसार शास्त्रज्ञांनी म्हटलंय की असं काहीही नसतं. नैसर्गिक विरूद्ध लिंगी लोक एकमेकांना जरूर पसंत करतात, मात्र एकाच प्रवृत्तींच्या लोकांचं नातं अधिक घटट् असतं.

अमेरिकेतील वॅलेसेली कॉलेज आणि युनिवर्सिटी ऑफ कांसासमध्ये झालेल्या एका सर्वेनुसार, हे जरूरी आहे की, तुमची समझदारी आणि मिळते-जुळते विचार यांच्यात कधीही बदल होऊ शकतो.

या नव्या सर्वेत ही बाब समोर आली आहे की, नैसर्गिकरित्या विरूद्ध लिंगी लोकांमधील रोमान्स, त्यांच्या सवयीनुसार कायम राहत नाही.

निष्कर्ष म्हणून तुम्ही अशा लोकांनाच निवडा जे आधीपासून तुमची गरज आणि तुमच्या विचारांशी जुळणारे, किंवा जुळवून घेणारे असतील.