पोट कमी करण्यासाठी घ्या ६ गोष्टी

आज अनेक लोकांमध्ये पोटातील चरबीचं प्रमाण वाढल्याने पोटाचा घेर खूप मोठा होतो. पोटाची चरबी वाढल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर तुमचं पोट कमी होऊ शकतं.

Updated: Jan 2, 2016, 06:08 PM IST
पोट कमी करण्यासाठी घ्या ६ गोष्टी title=

मुंबई : आज अनेक लोकांमध्ये पोटातील चरबीचं प्रमाण वाढल्याने पोटाचा घेर खूप मोठा होतो. पोटाची चरबी वाढल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर तुमचं पोट कमी होऊ शकतं.

६ पदार्थ करतील पोट कमी :

१. ग्रीन टी


२. पुदीना


३. सफरचंद


४. कलिंगड


५. केळी


६. अक्रोड