वजन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय
वजन वाढणे ही आता समस्या झाली आहे, अनेकांना या समस्येने ग्रासलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तरीही काही विशेष फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला ५ घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी फायदा होईल.
Jan 19, 2016, 10:10 PM ISTपोट कमी करण्यासाठी घ्या ६ गोष्टी
आज अनेक लोकांमध्ये पोटातील चरबीचं प्रमाण वाढल्याने पोटाचा घेर खूप मोठा होतो. पोटाची चरबी वाढल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर तुमचं पोट कमी होऊ शकतं.
Jan 2, 2016, 05:37 PM IST