जातीनं केली माती; राष्ट्रवादीची जातीनुसार यादी...

राजकीय पक्षांनी कितीही नाकारलं तरी जातीपातीची गणितं निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरतात. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीतल्या नावांवर एक नजर टाकली तर हीच गोष्ट ठळ्ळकपणे दिसून येते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 27, 2014, 09:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजकीय पक्षांनी कितीही नाकारलं तरी जातीपातीची गणितं निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरतात. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केलीय. या यादीतल्या नावांवर एक नजर टाकली तर हीच गोष्ट ठळ्ळकपणे दिसून येते.
पाहुयात, राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या १८ जणांच्या या उमेदवार यादीत जातीय समीकरणं काय आहेत पाहुयात...
* मराठा- ९
* ओबीसी- ०४
* जैन- ०१
* ब्राह्मण- ०१
* अनुसुचीत जाती- ०१
* अनुसुचीत जमाती- ०१
* गुजराती- ०१

हे आहेत राष्ट्रवादीचे पहिले १८ उमेदवार
* नाशिक - छगन भुजबळ * बारामती - सुप्रिया सुळे * भंडारा-गोंदिया - प्रफुल्ल पटेल * मुंबई उत्तर - पर्व - संजय दिना पाटील * कल्याण - आनंद परांजपे * बुलडाणा - कृष्णराव इंगळे * दिंडोरी - भारती पवार * रावेर - मनीष जैन * अमरावती - नवनीत कौर-राणा * शिरुर - देवदत्त निकम * सातारा - उदयनराजे भोसले * परभणी - विजय भांबळे * माढा - विजयसिंह मोहिते-पाटील * जळगाव - सतीश पाटील * उस्मानाबाद - पदमसिंह पाटील * ठाणे - संजीव नाईक * कोल्हापूर - धनंजय महाडिक * नगर - राजीव राजळे)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.