टी-२०- इंग्लंड-भारत मॅच दुसऱ्या इनिंगचा स्कोऱ

इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरिज गमावल्यानंतर धोनी सेनेने भारतीय क्रिकेटप्रेमींना दिलासा दिलाय. पुण्यात झालेल्या पहिल्याच टी-20मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेट्सने पराभूत केल. या विजयाबरोबरच टीम इंडियाने दोन टी-20 सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 20, 2012, 11:48 PM IST

.