<B> <font color=#9933cc> वाचा - यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी</font></b>

बॉलिवूडचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतल्या अंधेरी इथं पार पडला. शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात `५९वा आयडिया-फिल्मफेअर २०१३` पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पाडला. यंदा सर्वाधिक पुरस्कार जिंकत `भाग मिल्खा भाग` सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 25, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतल्या अंधेरी इथं पार पडला. शुक्रवारी अंधेरीतील यशराज स्टुडियोजच्या आवारात `५९वा आयडिया-फिल्मफेअर २०१३` पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पाडला. यंदा सर्वाधिक पुरस्कार जिंकत `भाग मिल्खा भाग` सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय.
तर ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते `फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारा`नं गौरवण्यात आलं.
यादी- फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी
> सर्वोत्कृष्ट अभिनेता - फरहान अख्तर (भाग मिल्खा भाग)
> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण (गोलियों की रासलीला रामलीला)
> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा (भाग मिल्खा भाग)
> सर्वोत्कृष्ट चित्रपट - भाग मिल्खा भाग
> सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक - रितेश बत्रा (द लंचबॉक्स)
> सर्वोत्कृष्ट डेब्यू (अभिनेता) - धनुष के. राजा (रांझणा)
> सर्वोत्कृष्ट डेब्यू (अभिनेत्री) - वाणी कपूर (शुद्ध देसी रोमान्स)
> सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) - द लंचबॉक्स
> सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - राजकुमार राव (शाहिद)
> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) - शिल्पा शुक्ला (बी. ए. पास)
> सोनी ट्रेंडसेंटर ऑफ द इअर - चेन्नई एक्स्प्रेस
> सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक)
> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - नवाजुद्दीन सिद्दिकी (द लंचबॉक्स)
> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुप्रिया पाठक (गोलियों की रासलीला रामलीला)
> सर्वोत्कृष्ट संगीतकार - अंकित तिवारी, मिथुन, जीत गांगुली (आशिकी २)
> सर्वोत्कृष्ट गीतकार- प्रसून जोशी, गीत- `जिंदा...` (भाग मिल्खा भाग)
> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरजित सिंग, गीत- `तुमही हो...` (आशिकी २)
> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- मोनाली ठाकूर, गीत- `सवार लूँ...` (लुटेरा)
> सर्वोत्कृष्ट कथा - सुभाष ठाकूर `जॉली एलएलबी`
> बेस्ट कोरिओग्राफी- समीर आणि अर्श तन्ना, गीत- `लहूँ मुँह लग गया` (गोलियों की रासलीला रामलीला)
> सर्वोत्कृष्ट पटकथा - पबली चौधरी, सुप्रतिक सेन, अभिषेक कपूर, चेतन भगत (काय पो चे)
> आर. डी. बर्मन पुरस्कार - सिद्धार्थ महादेवन
> फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार - अभिनेत्री तनुजा
> सर्वोत्कृष्ट अॅक्शन - थॉमस स्ट्रथेर आणि गुरू बच्चन (डी डे)
> सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर - हितेश सोनिक (काय पो चे)
> सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - कमलजीत नेगी (मद्रास कॅफे)
> सर्वोत्कृष्ट वेशभूषा - डॉली अहलूवालिया (भाग मिल्खा भाग)
> सर्वोत्कृष्ट संवाद - सुभाष कपूर (जॉली एलएलबी)
> सर्वोत्कृष्ट एडिटिंग - आरिफ शेख (डी डे)
> सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - अॅक्रोपॉलिस डिझाईन (भाग मिल्खा भाग)
हा पुरस्कार सोहळा २६ जानेवारी रोजी रात्रौ ८ वाजता प्रसारित होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.