![युवराजने जर्सीचा नंबर बदलला, दिल्ली विजयी! युवराजने जर्सीचा नंबर बदलला, दिल्ली विजयी!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/04/16/136732-yuvrajsingh1.jpg)
युवराजने जर्सीचा नंबर बदलला, दिल्ली विजयी!
आयपीएलमध्ये लागोपाठ ११ सामने गमाविलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला एका लकची गरज होती. ते लक सिक्सर किंग युवराज सिंग याने मिळवून दिले आहे. युवराज सिंगने आपल्या जर्सीचा क्रमांक बदलला आणि दिल्लीला पहिला विजय मिळाला.
![सुरेश रैनाने केली नवग्रह मंदिरात पूजा सुरेश रैनाने केली नवग्रह मंदिरात पूजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/04/14/136468-sureshraina1.jpg)
सुरेश रैनाने केली नवग्रह मंदिरात पूजा
नुकताच विवाह बंधनात अडकलेला क्रिकेटर सुरेश रैना याने तामिळनाडूच्या नागपत्तनम जिल्ह्यातील नवग्रह मंदिरात पूजा केली. तीन एप्रिलला प्रियंकाशी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या रैनाने तिरूवेंकादू, कीझापेरूमपाल्लम आणि तिरूंबरम गावातील नवग्रह मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. मंदिराची प्रदक्षिणा करणाऱ्या रैनाने कपाळावर चंदनाचा टीळा आणि पवित्र भस्म लावला होता.
![गेलने आयपीएलमध्ये पूर्ण केली षटकारांची डबल सेंच्युरी गेलने आयपीएलमध्ये पूर्ण केली षटकारांची डबल सेंच्युरी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/04/14/136455-136370-346085-rcb-gayle-hitting-70011.jpg)
गेलने आयपीएलमध्ये पूर्ण केली षटकारांची डबल सेंच्युरी
एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएल ८ च्या आठव्या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध खेळताना रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने आयपीएलमधील आपला २०० सिक्सर लगावला.
![भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/04/13/136366-72171-maxwell1.jpg)
भाग्यवान आहे म्हणून सेहवागसारख्या दिग्गजासोबत खेळतोय - मॅक्सवेल
टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. आयपीएलमध्ये सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.
![राजस्थानचा पंजाबवर २६ धावांनी विजय राजस्थानचा पंजाबवर २६ धावांनी विजय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/04/10/136073-344944-kingsxi-zinta-flag-7001.gif)
राजस्थानचा पंजाबवर २६ धावांनी विजय
किंग्ज इलेवन पंजाब यांचे नवे होम ग्राउंड असलेल्या पुण्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेवन पंजाबचा २६ धावांनी पराभव केला.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/21/104936-arjun.jpg)
प्रीती झिंटा विनयभंग : अर्जुन साक्ष नोंदविणार?
प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात आता एका नवीन वळणावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस या प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/21/104865-preity-zinta-650.jpg)
मी अमेरिकेत स्थायिक होणार ही अफवा - प्रिती झिंटा
अमेरिकेत स्थायिक होण्याची बातमी म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं प्रिती झिंटानं ट्विटरवरुन स्पष्ट केलंय. किंग्ज इलेव्हन पंजबामधले समभाग विकणार नसल्याचंही तिनं स्पष्ट केलंय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83982-spacer.gif)
स्कोअरकार्ड : चेन्नई सुपरकिंग्ज X किंग्ज इलेव्हन पंजाब
चेन्नई सुपरकिंग्ज X किंग्ज इलेव्हन पंजाब
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83821-spacer.gif)
स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब
स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83789-rain.jpg)
आयपीएल :... तर मॅच न खेळताच पंजाब फायनलमध्ये!
गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे आज ईडन गार्डनवर यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणाऱ्या आयपीएल-7 च्या पहिल्या क्लालीफायरला स्थगिती देण्यात आलीय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83692-condom.jpg)
`आयपीएल`च्या नावाने `कंडोम` कंपनीचं `चांगभलं`
एका कंडोम कंपनीने आयपीएलच्या निमित्त साधून 20-20 पॅक बाजारात उतरवला आहे. आयपीएलच्या सिझनमध्ये या कंपनीनं चांगलीच मार्केटिंग केली आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83668-spacer.gif)
स्कोअरकार्ड : किंग्ज XI पंजाब VS दिल्ली डेअरडेविल्स
स्कोअरकार्ड: किंग्ज XI पंजाब VS दिल्ली डेअरडेविल्स
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83633-yusuf.jpg)
`तेज तर्रार` युसुफनं तोडला गिलख्रिस्टचा रेकॉर्ड...
‘आयपीएल-7’मध्य कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या युसुफ पठाननं आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात जलद गतीन हाफ सेन्चुरी ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83613-spacer.gif)
स्कोअरकार्ड : बंगळुरु विरुद्ध चेन्नई
स्कोअरकार्ड : बंगळुरु विरुद्ध चेन्नई
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83362-spacer.gif)
स्कोअरकार्ड : सनरायझर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
सनरायझर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83343-a1pollard.jpg)
फोटो : आयपीएलमध्ये किरॉन पोलार्डची अद्भूत कॅच!
सोमवारी, मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा जोरदार बॅटिंग आणि त्यानंतर धम्माल बॉलिंग करत राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावरच पछाडलं. सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं राजस्थानला 25 रन्सनं मात दिली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83294-spacer.gif)
स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स Vs किंग्ज इलेवन पंजाब
दिल्ली डेअरडेव्हिल्स Vs किंग्ज इलेवन पंजाब
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83201-justicemukul-621x414.jpg)
मुदगल समितीलाच `आयपीएल`ची चौकशी करण्याचे आदेश
आयपीएलमध्ये घडलेलं स्पॉट फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदगल समितीच काम करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुदगल समिती सदस्यांची संख्या वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/83087-spacer.gif)
स्कोअरकार्ड : राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली डेअरडेव्हिल्स
राजस्थान रॉयल्स Vs दिल्ली डेअरडेव्हिल्स