भूतबाधेपासून मुक्ती कशी मिळवाल?

जगात ज्याप्रकारे सकारात्मक गोष्टीचा माणासाच्या जीवनमानावर परिणाम होतो, तसाच नकारात्मक गोष्टींचाही परिणाम होतो.

Updated: Mar 6, 2013, 07:41 AM IST

www.24taas.com
जगात ज्याप्रकारे सकारात्मक गोष्टीचा माणासाच्या जीवनमानावर परिणाम होतो, तसाच नकारात्मक गोष्टींचाही परिणाम होतो.
भूत बाधा झाल्याच्या गोष्टी अनेकदा आपल्या ऐकण्यात येतात. भूतबाधा झालेली व्यक्ती काही आपल्या मनाने विक्षिप्तपणा करीत नाही. नकारात्मक शक्तीच्या आहारी गेल्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ झालेली असते. भूतबाधा झाली असल्यास त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी हनुमान मंत्र उपयुक्त आहे.
मंत्र
ऊँ दक्षिण मुखाय पंचमुख हनुमते करालबदनाय नारसिंहाय ऊँ ह्वीं ह्वीं ह्वीं ह्वीं हौं हुं ह: सकल भुत-प्रेतदमनाय स्वाहा.. रोज सकाळी उठून स्रान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून पंचमुखी हनुमानाची पूजा करा. सिंदूर चढवा. साधनेची वेळ, आसन आणि माळ एकच असेल तर मंत्र अधिक गुणकारी ठरतो. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानचालिसा पठण करा. कार्यसिद्धी झाल्यावर हनुमान मंदिरात प्रसाद वाटप करा.