दलित महिलेला विवस्त्र करुन मारहाण!

दलित महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याची घटना साताऱा जिल्ह्यात घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Jan 11, 2012, 03:25 PM IST

www.24taas.com, सातारा

दलित महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याची घटना साताऱा जिल्ह्यात घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाटण तालुक्यातल्या मुळगावात ही घटना घडली आहे. महिलेच्या मुलाचं एका सवर्ण मुलीवर प्रेम असल्याने तिला विवस्त्र करुन धिंड काढण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[jwplayer mediaid="27315"]

Tags: