मुंबई : प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय.
छातीत दुखू लागल्यामुळं खातू यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठ्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी खातू प्रसिद्ध होते. जवळपास ४० वर्षांपासून ते मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात होते. २५ फूट उंचीच्या सुमारे २५० मूर्ती त्यांनी बनवल्या. गणेशोत्सव तोंडावर आला असताना खातूंचं निधन झालं, हा एक योगायोग...