सचिन तेंडुलकरच्या घरचा बाप्पा, दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले. सचिन आणि अंजली यांनी बाप्पाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर सचिनने गणेशभक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 25, 2017, 06:44 PM IST
सचिन तेंडुलकरच्या घरचा बाप्पा, दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले. सचिन आणि अंजली यांनी बाप्पाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर सचिनने गणेशभक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.