मुंबई : आज मुंबई दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी दहा वाजता एनसीपीए येथे एशियन बँकेच्या समारोप कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. १९७५ च्या आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने मुंबई भाजपाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात काही उद्योगपतींच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 4 च्या सुमारास मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.
KEN
258/9 (50.0 ov)
|
VS |
PNG
262/9 (49.3 ov)
|
Full Scorecard → |
NAM
120/9 (20.0 ov)
|
VS |
USA
10/0 (0.4 ov)
|
Full Scorecard → |
IRE
(30.3 ov) 169
|
VS |
SA
343/4 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 174 runs | ||
Full Scorecard → |
IRE
(31.5 ov) 132
|
VS |
SA
271/9 (50.0 ov)
|
South Africa beat Ireland by 139 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.