मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना मेडिकलसाठी जे.जे रुग्णालयात नेलं गेलं आहे. मेडिकलनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार असून त्यानंतर ईडीकडून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
आज सकाळी ईडीकडून नवाब मलिक यांना चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. ७ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
Nawab Malik Arrest | नवाब मलिकांना ED कडून अटक; बाहेर येताच म्हणाले "लडेंगे" | zee 24 taas
Subscribe : https://t.co/8pqJzB4Nt9
LIVE TV : https://t.co/fESn9NtTrn
Website : https://t.co/Ct4fYew3EF#Zee24TaasLive #MarathiNews #BreakingNews #NawabMalikArrest #NCP #EDOffice #Mumbai pic.twitter.com/JYyE3sRR5Z— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 23, 2022
ईडी ऑफीसबारहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले असून त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरु आहे. ईडी विरोधात ही घोषणाबाजी सुरु आहे.