दहिसरमध्ये ढोल-ताशाचं वादळ... शोभायात्रेत नागरिक रंगले!

दहिसर येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडवा नवीन वर्षाच्या स्वागत साठी पारंपरिक वेष प्रधान करून ढोल ताशा यांच्या वतीने भव्य दिव्य भोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Updated: Mar 18, 2018, 11:57 AM IST
दहिसरमध्ये ढोल-ताशाचं वादळ... शोभायात्रेत नागरिक रंगले! title=

मुंबई : दहिसर येथील हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने गुढीपाडवा नवीन वर्षाच्या स्वागत साठी पारंपरिक वेष प्रधान करून ढोल ताशा यांच्या वतीने भव्य दिव्य भोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

याविषयी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी घेतलेला हा आढावा...