गुढीपाडवा

Mumbai News : गिरगावच्या गुढीपाडव्याला गालबोट; मिरवणुकीदरम्यान बाईकनं पेट घेतला आणि...

Mumbai News : मुंबईमधील गुढी पाडव्याचा उत्साह पाहण्याजोगा असतो. शहरातील विविध भागांमध्ये या दिवशी उत्सव यात्रा, मिरवणुकांचं आयोजन करण्यात येतं. 

 

Apr 10, 2024, 10:09 AM IST

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?

Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?

Apr 7, 2024, 01:36 PM IST

श्रीखंड बनवण्याचा बेत आहे? विकतचा चक्का कशाला? ही घ्या घरच्या घरी श्रीखंड बनवण्याची रेसिपी

Gudi Padwa Special Recipe in Marathi: अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. हल्ली श्रीखंड बाजारातून विकत आणला जातो. मात्र काही लोक चक्का विकत आणून श्रीखंड करतात. थांबा महाग आणि भेसळयुक्त चक्का कशाला? 

Apr 6, 2024, 02:42 PM IST

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा

Chaitra Navratri 2024 : वर्षात चार नवरात्री येतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात अशात चैत्र नवरात्री कधी आहे. कुठल्या देवींची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये काय करावं जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 01:40 PM IST

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?

Gudi Padwa 2024 :  मराठी नवंवर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होतं. नवीन वर्ष 2024 मध्ये विक्रम संवत 2081 कसे असेल, गुढीपाडव्याला खरेदी का करण्यात येते जाणून घ्या. 

Apr 6, 2024, 09:52 AM IST

April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात सण, उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांग किंवा कालनिर्णयनुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो. एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तारीख आताच नोंद करुन घ्या. 

Mar 28, 2024, 08:59 AM IST

Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Gudi Padwa 2024 : मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या थाट्यात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांला विशेष महत्त्व असतं. 

Feb 28, 2024, 12:33 PM IST

Gudi padwa 2024 : गुढीपाडव्यापासून 'या' राशी होतील श्रीमंत? 30 वर्षांनंतर 3 शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा

Gudi padwa 2024 :  या वर्षाचा गुढीपाडवा अतिशय खास असून यंदा 30 वर्षांनंतर नवीन वर्षाला 3 शुभ राजयोग असणार आहेत. याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. 

Feb 26, 2024, 11:43 AM IST

Gudi Padwa Real Estate Offers 2023: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर बुक करायचा विचार करताय? जाणून घ्या Best Offers

Gudi Padwa Real Estate Offers 2023: आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर (Gudi Pawda 2023 Muhurat) तुम्ही घर बुक करायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी आज रिअल इस्टेस्ट कंपन्यांकडून भन्नाट ऑफर्स आहेत. तेव्हा वाट कसली पाहत आहात. आजच 'या' ऑफर्स जाणून घ्या आणि आपल्या कुटुंबियांसमवेत घर बुक करायचा विचार नक्की करा. गुढीपाडव्याच्या(Gudi Padwa Real Estate) मुहूर्तावर 'या' आहेत भन्नाट ऑफर्स. 

 

Mar 22, 2023, 08:58 AM IST

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Gudi Padwa 2023 : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.

Mar 22, 2023, 08:19 AM IST

स्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार

गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.

Mar 21, 2023, 09:51 PM IST

Gudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश

Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...

Mar 21, 2023, 09:50 PM IST

Gudi Padwa Shubh Muhurat 2023: गुढी कशी उभारायची? जाणून घ्या योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि विधी एका क्लिकवर

Gudi Padwa 2023 Shubh Muhurat : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा.  गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. चला या सणाबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेऊयात एका क्लिकवर...

Mar 21, 2023, 04:13 PM IST

Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याला घरच्या घरी बनवा चक्का; श्रीखंड करण्याची सोप्पी अन् फास्ट पद्धत जाणून घ्या..

Shrikhand Chakka Recipe in Marathi: गुढीपाडव्याला तुमच्याकडे श्रीखंडाचा बेत असेलच. तेव्हा जाणून घ्या की तुम्ही कशाप्रकारे श्रीखंड (Shrikhand Recipe) घरच्या घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडासा वेळ श्रीखंडाच्या चक्क्यासाठी काढावा लागेल त्यानंतर असा (How I Can Make Shrikhand Chakka at Home) करा घरच्या घरी चक्का तयार... 

Mar 21, 2023, 09:58 AM IST

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त

Gudi Padwa Shubh Muhurat : गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीचा...यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त...

Mar 21, 2023, 09:28 AM IST