उकाड्याला करा टाटा बाय बाय, Water Kingdom मध्ये जाऊन ताण आणि विकेंड करा कूल

उकाड्यापासून त्रासलेल्या सर्वंच पर्यटकांची पावलं सध्या वॉटर किंगडमकडे वळली आहेत. 

Updated: May 28, 2022, 03:44 PM IST
 उकाड्याला करा टाटा बाय बाय, Water Kingdom मध्ये जाऊन ताण आणि विकेंड करा कूल  title=

मुंबई : उकाड्यापासून त्रासलेल्या सर्वंच पर्यटकांची पावलं सध्या वॉटर किंगडमकडे वळली आहेत. कारण हे एकमेव ठिकाण सध्या पर्यटकांचे गरमीपासून संरक्षण करतेय. त्यामुळे वॉटर किंगडम हा पर्यटकांसाठी मोठा पर्याय ठरतोय. तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर वाट कसली पाहाताय, आताच तिकीट बुक करा आणि आपला विकेंड कुल करून घ्या.  

पर्यटकांची गर्दी
वॉटर किंगडममध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. असंख्य पर्यटक आपला विकेंड वॉटर किंगडममध्ये एन्जॉय करत आहेत. हा विकेंड पर्यटकांसाठी खुप आनंददायी ठरत आहे.  


 
वेव पुल 
वॉटर किंगडममध्ये जगातील सर्वात मोठ्या वेव पूलचा आनंद लूटता येणार आहे. या वेव पूलमध्ये तूम्हाला निळ्याशार समुद्रात स्वत: ला झोकून देत, उंच उंच लाटाचा अनुभव घेता येणार आहे.

कोस्टर राईड 
रोलर कोस्टर राइड्स नेहमीच मजेदार असतात. पाण्यातून या राईडवरून वाहत जाण्याची मजाच काही और असते. फोटोत पाहू शकता पर्यटक या राईडचा कसा आनंद घेतायत.    

चिमुकल्यांसाठी राईडस 
वॉटर किंगडममध्ये लहान मुलांसाठीही राईडस आहेत. फोटोत आपण पाहू शकता लहान मुलं या छोट्याश्या राईडवर पाण्यातून घसरत आनंद घेताना दिसत आहेत.  

एलिफंट सफारी 
एलिफंट सफारी या राईडचा पर्यटक मनसोक्त आनंद घेतायत. एलिफंट आणि राईड अशा दुहेरी संगमात ही राईड बनण्यात आली आहे. 

ड्रिफ्टींग रायव्हर 
Drifting River म्हणजेच वाहणाऱ्या नदीचा पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत. 

जर तुम्ही अजूनही तिकीट बुक केली नसेल तर https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही बुकिंग करू शकता. अगदी नगण्य दरात तुम्हाला इथं अनलिमिटेड एन्जॉय करता येणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना इथं आनंद घेता येणार आहे. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.