एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आली जाग...

 एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळे मंबईतील रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जातय. यामध्ये मध्य रेल्वेच्या ७५ तर पश्चिम रेल्वेच्या ४७ स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी १३ विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतातय. त्यानुसार तीन ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकाची पाहणी सुरू झाली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 4, 2017, 08:42 PM IST
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आली जाग... title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळे मंबईतील रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जातय. यामध्ये मध्य रेल्वेच्या ७५ तर पश्चिम रेल्वेच्या ४७ स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी १३ विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतातय. त्यानुसार तीन ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकाची पाहणी सुरू झाली आहे.