गणेश नाईक शिवसेनेत जाता-जाता भाजपाकडे का वळले ?

 बावखळेश्वर मंदिरावर झालेली कारवाई हे नाईकांच्या शिवसेनेवरील नाराजीचं कारण असल्याचं बोललं जात आहे. 

Updated: Jul 29, 2019, 08:32 PM IST
गणेश नाईक शिवसेनेत जाता-जाता भाजपाकडे का वळले ? title=

मुंबई : गणेश नाईक शिवसेनेमध्ये जाता-जाता आता अचानक भाजपाकडे कसे वळले ? याची चर्चा आता नवी मुंबईत रंगली आहे. बावखळेश्वर मंदिरावर झालेली कारवाई हे नाईकांच्या शिवसेनेवरील नाराजीचं कारण असल्याचं बोललं जात आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपाला वजनदार नेता मिळाल्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

.