ठाण्यात हॉलीवूड ऑप्टिशियन बिल्डिंगला आग

हॉलीवुड ऑप्टिशियन बिल्डिंग ला आग लागल्याची घटना समोर येत आहे

Updated: May 31, 2018, 11:57 PM IST

ठाणे : ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील हॉलीवुड ऑप्टिशियन बिल्डिंग ला आग लागल्याची घटना समोर येत आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाच्या २ गाड्या आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जातोय. सुदैवान यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी नसल्याचेही सांगण्यात येत आहे.