पुणे-सातारा महामार्गावर चार गाड्यांचा विचित्र अपघात

 पुण्याजवळीत जांभुळवाडी पुलावर झालेल्या अपघात दोन ट्रकमध्ये एक गाडी अडकली. 

Updated: Oct 13, 2018, 11:22 PM IST
पुणे-सातारा महामार्गावर चार गाड्यांचा विचित्र अपघात title=

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. पुण्याजवळीत जांभुळवाडी पुलावर हा अपघात झाला. हा अपघात इतका विचित्र होती की दोन ट्रकमध्ये एक गाडी अडकली. या अपघातात कर्नाटक पासिंग गाडी असलेला चालक गंभीर जखमी झालाय. तीन ट्रक आणि बोलोरो अशा चार गाड्या आहेत. 

पुणे-सातारा महामार्गावर पुन्हा अपघात हा अपघातात इतका विचित्र होता की चार गाड्यांचे एकमेकांना धडकलेत. दोन ट्रकमध्ये एक गाडी अडकली. पुण्याजवळील जांभुळवाडी ब्रिजवर हा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कर्नाटक पासिंगची गाडी असलेल्या ड्रायव्हर गंभीर जखमी आहे. एकूण या अपघातात तीन ट्रक आणि एक बोलेरो आशा चार गाड्या आहेत. मात्र या अपघातात एकच जण जखमी झाला आहे.