अशी असेल पुण्याची मेट्रो!

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम पुढे सरकत आहे

Updated: Feb 15, 2018, 10:43 PM IST
अशी असेल पुण्याची मेट्रो! title=

पुणे : पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम जसजसं पुढे सरकत आहे, तसतसं या मेट्रो विषयीची उत्सुकता वाढत आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गांवर पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. यातील वनाज ते रामवाडी मार्गावरील वनाज ते शिवाजीनगर गोदाम या दरम्यानची मेट्रो कशी असेल त्याचं सादरीकरण महामेट्रोतर्फे करण्यात आलं. 

अशी आहे पुण्याची मेट्रो