मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात २ ठार, १५ जखमी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे खासगी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दोन ठार तर १५ जण जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता दुर्घटना घडली. 

Updated: Aug 28, 2017, 09:02 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात २ ठार, १५ जखमी title=

अलिबाग : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे खासगी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दोन ठार तर १५ जण जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता दुर्घटना घडली.