मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुडे या ठिकाणी दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय.

Updated: Jul 21, 2017, 01:39 PM IST
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात title=

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुडे या ठिकाणी दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय. दोन कंटेनरमध्ये हा अपघात झालाय. एका कंटेनरनं दुस-या कंटेनरला पाठीमागून टक्कर दिल्यानं ही दुर्घटना घडली आहे.

दुर्घटनेनंतर कंटेनरनं पेट घेतलाय. यांत वाहनचालकाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग विझवली. या दुर्घटनेमुळे मुंबईकडे ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाली आहे.