ठाणे : बेलापूर औद्योगिक वसाहती परिसरातील रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपनीला आग लागली आहे. आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले आहे.
प्लॉट नंबर W - 46 या कंपनीला ही आग लागली आहे. या आगीने बाजूला असलेल्या औषधांच्या कंपनीलादेखील आपल्या विळख्यात घेतले आहे.
अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
IND
|
VS |
BAN
107/3 (35.0 ov)
|
Full Scorecard → |
SL
602/5 dec (163.4 ov)
|
VS |
NZ
88 fol (39.5 ov) 199/5 (41.0 ov)
|
Full Scorecard → |
PNG
(37.3 ov) 112
|
VS |
JSY
113/3 (23.0 ov)
|
Jersey beat Papua New Guinea by 7 wickets | ||
Full Scorecard → |
KOR
(20.0 ov) 99/6
|
VS |
INA
100/8 (19.5 ov)
|
Indonesia beat South Korea by 2 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.