पिंपळगाव येथे दरोडा

 पिंपळगाव बसवंत येथे रात्री 3 वाजता पडलेल्या दरोड्यात  पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आली.  सात दरोडेखोरांनी हल्ला करून अडीच तोळ्यांची सोन्याच्या मंगळसूत्रासह रोख 10 हजार रुपयांची लूट केली. 

Updated: Jun 23, 2017, 07:50 PM IST
 पिंपळगाव येथे दरोडा title=

पिंपळगाव :  पिंपळगाव बसवंत येथे रात्री 3 वाजता पडलेल्या दरोड्यात  पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आली.  सात दरोडेखोरांनी हल्ला करून अडीच तोळ्यांची सोन्याच्या मंगळसूत्रासह रोख 10 हजार रुपयांची लूट केली. 

 दरम्यान दरोडेखोरांनी मारहाण करतांना आरडाओरड झाल्यामुळे आसपासच्या लोकांनी गोळा होण्यास सुरुवात केल्याने दरोडेखोरांनी केलेल्या दगडफेकीत रवींद्र मोरे व त्याची पत्नी जखमी झालेत.  

 जखमींवर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.