रत्नागिरीत मांजरे गावात दरड कोसळली

...

Updated: Jun 10, 2018, 02:28 PM IST

रत्नागिरी : रत्नागिरीच्या मांजरे गावात दरड कोसळलीय. ही दरड कोसळल्यामुळे रहदारीचा रत्नागिरी-राई- भातगाव गुहागर मार्ग बंद झालाय. दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम दाखल झालीय.ॉ

ही दरड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.