U-19 T20 WC Final : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार फायनल, एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट्स

आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्डकपचा सामना आज रंगणार आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) असा फायनलचा सामना रंगणार आहे. सेनवेस पार्क स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून दोन्ही टीम्समध्ये मोठी टक्कर पहायला मिळणार आहे.

U-19 T20 WC Final : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार फायनल, एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट्स

INDW vs ENGW: आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्डकपचा सामना आज रंगणार आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) असा फायनलचा सामना रंगणार आहे. सेनवेस पार्क स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून दोन्ही टीम्समध्ये मोठी टक्कर पहायला मिळणार आहे.

29 Jan 2023, 16:53 वाजता

टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने टॉस जिंकला, भारतीय मुली प्रथम करणार फिल्डींग