'श्री' अक्षरावरुन मुलींची 10 नावे आणि अर्थ

Baby Girl Names on Shri : अनेकदा पालकांना मुलांना विशिष्ट अक्षरावरुन नाव ठेवायचं असतं. अशावेळी जर तुम्हाला 'श्री' अक्षरावरुन मुलींची नावे ठेवायची असतील तर ही खास नावांची अर्थासह यादी... 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 26, 2023, 11:28 AM IST
'श्री' अक्षरावरुन मुलींची 10 नावे आणि अर्थ  title=

Indian Baby Girl Names And Meaning : मुलांना नावं ठेवताना पालक खूप विचार करतात. आपल्या मुलीचं नाव युनिक असावं असं त्यांना मनापासून वाटत असतं. अशावेळी काही विशिष्ट अक्षरावरुन तुम्ही मुलींची नावे ठेवू शकता. कारण मुलींची नावे ठेवताना युनिकनेस हवा तसेच एक ट्रेडिशनल टच देखील हवा असेल तर खालील नावांचा नक्कीच विचार करू शकता. 

श्रीया 
श्रिया हे हिंदू मुलीचे नाव आहे आणि या नावाचा अर्थ "समृद्धी, संपत्ती, सुंदर" आहे. हे देवी लक्ष्मीचे नाव आहे. या नावामध्ये परमेश्वराला विशेष आशिर्वाद आहे. महत्त्वाचं म्हणजे हे अक्षरशः दोन अक्षरी असं गोड नाव आहे. 

श्रीमा 
'समृद्ध' या भारतीय शब्दापासून व्युत्पन्न या नावाचा पर्यायी अर्थ 'एक सुंदर जागा' असा होतो.'समृद्ध' असा अर्थ असलेल्या भारतीय शब्दापासून व्युत्पन्न. तसेच नशीबवान; संपत्तीची आई असा देखील याचा अर्थ आहे. 

श्रीदा 
श्रीदा हे हिंदू मुलीचे नाव आहे आणि श्रीदा नावाचा अर्थ आहे भाग्य बहाल करणे; देवी लक्ष्मीने दिलेली. हे एक हिंदी मूळ नाव आहे आणि संबंधित भाग्यवान क्रमांक 5 आहे. श्रीदा हे 6 अक्षरे असलेले छोटे नाव आहे.सौंदर्याचा दाता, भगवान कुबेर, लक्ष्मीने दिलेला, शुभ, भाग्य आणणारा असा देखील याचा अर्थ आहे. 

श्रीजा 
देवी लक्ष्मी, सर्जनशील असा देखील याचा अर्थ आहे. श्रीजाचा अर्थ देवी लक्ष्मी, सृजनशील. श्रीजा हे लहान मुलीचे नाव असून ती मूळची भारतीय आहे. श्रीजा नावाच्या व्यक्ती प्रामुख्याने धर्माने हिंदू आहेत. श्रीजा नावाची राशी म्हणजे कुंभ आणि नक्षत्र म्हणजे शतभिषम.

श्रीलू 
कृपा; सुंदर; तेजस्वी असा देखील या नावाचा अर्थ आहे. श्रीलू हे हिंदू मुलीचे नाव आहे आणि या नावाचा अर्थ "कृपा; सुंदर; तेजस्वी" आहे.श्रीलू हे देखील अतिशय युनिक आणि हटके नाव आहे. 

श्रीता 
श्रीता - देवी लक्ष्मी; कपडे; तयार; मिश्र.असं या नावाचा अर्थ आहे. दोन अक्षरी असलेलं हे नाव अतिशय युनिक आहे. 

श्रीवा 
हिंदू नाव श्रीवी हे मुलीचे नाव आहे ज्याचा अर्थ "भगवान शिवाची भक्त" आहे. हे नाव भारतीय वंशाचे आहे आणि आनंदाचे स्त्रोत मानले जाते.

श्रीधी 
श्रीधी या नावाचा अर्थ खूप खास. या नावाचा अर्थ अतिशय खास असं लक्ष्मी आहे. श्रीधी नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी नक्कीच देऊ शकता. 

श्रीका 
श्रीका नावाचा दैव; देवी लक्ष्मी असा आहे. श्रीका हे नाव देखील अतिशय युनिक आहे. 

श्रीधी 
श्रीधी हे अतिशय वेगळं आणि युनिक आहे. लक्ष्मीचा अर्थ असं हे नाव अतिशय खास आहे. 

श्रीलता 
श्रीलता म्हणजे तेजस्वी लता. श्रीलता या नावाला विशेष महत्त्व आहे कारण त्याचा अर्थ खूप चांगला मानला जातो.तुम्ही लेकीसाठी हे नाव नक्की ठेवू शकता.