होळीला परफेक्ट फोटो काढायचाय? 'या' पोझ करणार तुमची मदत, सेलिब्रिटीही तुमच्यापुढे फिके

Holi Photoshoot Ideas : होळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी आम्ही तुम्हाला रंगांसोबत फोटो पोझचे आयडिया सांगणार आहोत. या पोझमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तुम्हाला हजारो लाइक्स नक्कीच मिळतील. 

नेहा चौधरी | Updated: Mar 22, 2024, 10:36 AM IST
होळीला परफेक्ट फोटो काढायचाय? 'या' पोझ करणार तुमची मदत, सेलिब्रिटीही तुमच्यापुढे फिके  title=
Holi 2024 Photoshoot Ideas Trending Photo Poses For Couples Boys and Girls

Holi Photoshoot Pose:आज सोशल मीडियाच्या जमाना आहे. आज आपण फेसबूक, व्हाट्सअप आणि इन्स्टाग्रामवर प्रत्येक क्षणाचे सुंदर असे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करतो. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने त्यावर प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात येतात. आता अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तुमच्याच फोटोची चर्चा व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण अनेकवेळा होळी आणि रंगांसोबत फोटो क्लिक करताना कशी पोझ द्यावी हे कळत नाही. त्यामुळे अनेक वेळा फोटो खराब होता किंवा इतके छान निघत नाहीत. (Holi 2024 Photoshoot Ideas Trending Photo Poses For Couples Boys and Girls)

आता वेळ आली आहे की होळीच्या दिवशीही एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे पोझ देऊन इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करायची.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Creative Ragini (@creative.ragini)

त्या फोटोला अतिशय छान आणि अर्थपूर्ण कॅप्शनसोबत हॅप्पी होळी लिहा, सोशल मीडियावर हजारो लाइक्स मिळतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

होळीची मजा दाखवणारा हा फोटो सर्वोत्कृष्ट असून ही पोझ प्रत्येकांवर उठून दिसेल. या पोझ साठी जास्त मेहनत करायची गरज नाही कि स्पेशल काही गोष्टींची गरज नाहीत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर जे लोक लाजाळू आहेत त्यांच्यासाठी ही पोझ उत्तम आहे. कोरड्या किंवा ओल्या अशा दोन्ही रंगात ही पोझ बेस्ट आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याबद्दल सोशल मीडियावर अनेक इन्स्टाग्राम पेजवर होळीनिमित्त पोझ सांगण्यात आल्या आहेत.pri_sha1222 असो किंवा creative.ragini, keshavi_chhetri_official यांनी होळीसाठी एकशे एक पोझ दाखवल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिल्पा तोलानीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर गुलालाच्या वेगवेगळ्या रंगांसोबत पोझ सांगितल्या आहेत. यासाठी ताट गुलालाने भरण्याऐवजी त्यावर काही रंग घ्या आणि वेगवेगळ्या पोझ सुंदर दिसतात. 

अगदी मोशा लाइफस्टाइल नावाच्या या पेजवर होळीची ही सुंदर पोझ पाहून तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल आणि होळीच्या दिवशी नक्की या पोझमध्ये फोटो काढले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोझसाठी तुम्हाला तुमच्या हातात रंग लावून आणि रंग उडवताना फोटो प्रत्येकाला प्रेमात पडाल. 

होळी सेल्फी पोझ तुम्हालाही खूप आवडतील. क्रिएटिव्ह रागिणीने इंस्टाग्रामवर होळीची सेल्फी पोझ तुम्हाला भुरळ घालतील. पहिल्या पोझमध्ये दोन्ही हातांवर वेगवेगळे रंग लावून फोटो काढला आहे.

फोनच्या कॅमेऱ्यावर टायमर सेट करून तुम्ही अनेक भन्नाट फोटो काढू शकतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अगदी साडीमध्येही तुम्ही आकर्षक आणि सुंदर फोटो काढता येणार आहे. ही होळी तुमच्या कायम लक्षात राहिल आणि द्विगुणीत होईल.